हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१

आवश्यक कागदपत्रे

  • १) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.

  • २) लाभार्थ्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड.

  • ३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र.

  • ४) कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.३.०० लाखापेक्षा कमी.).

  • ५) बैंक खाते पासबुक.

  • ६) पासपोर्ट आकाराचा फोटो.

  • ७) मतदार ओळखपत्र (१८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला).

  • ८) रेशनकार्ड.

  • ९) चालक परवाना (Driving License).

  • १०) सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार असल्याचे हमीपत्र.

  • ११) सदर योजनेच्या अटीशर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.